स्वच्छ भारत • सुंदर गाव
स्वच्छ, सुसंस्कृत आणि
स्वच्छ, सुसंस्कृत आणि
तंटामुक्त आचिर्णे
कोकणच्या निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, संस्कृती आणि प्रगतीचा वारसा जपणारे गाव.
अधिक माहिती जाणून घ्याताज्या घोषणा
📢 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व आचिर्णे ग्रामस्थानी सहभागी व्हा.
|
📢 पुढील ग्रामसभेची तारीख लवकरच कळवली
|
📢 'माझी वसुंधरा' अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे.
|
📢 घर पट्टी व पाणी पट्टी ३१ डिसेंबर २०२५ च्या
अगोदर भरून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचयातीला बक्षीस मिळवण्यासाठी सहकार्य करा.
आमच्या गावाबद्दल
परंपरा आणि विकासाचा समतोल
सन १९५३ मध्ये स्थापन झालेली आचिर्णे ग्रामपंचायत वैभववाडी तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. गावाचे आराध्य दैवत 'रासाई देवी' असून तिची यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. स्वच्छ आणि आत्मनिर्भर गाव घडवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
- तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार
- १००% हागणदारी मुक्त (ODF)
- १८ सक्रिय महिला बचत गट
आजचा सुविचार
आचिर्णे
LIVE
२८°C
अंशतः ढगाळ
पुढील ५ दिवस
सोम
३०°
मंगळ
२९°
बुध
२८°
गुरु
२६°
शुक्र
२५°
१६७७
लोकसंख्या (२०११)
४८९
एकूण कुटुंबे
२२
बचत गट
१२८९
क्षेत्रफळ (हे.)
गौरव व सन्मान
ग्रामपंचायतीची यशस्वी घोडदौड
तंटामुक्त गाव
निर्मल ग्राम पुरस्कार
संत गाडगेबाबा अभियान
टीबी मुक्त गाव
ग्रामपंचायत प्रशासन
आपले लोकप्रतिनिधी
सरपंच
श्री. वासुदेव अनंत रावराणे
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व.
उपसरपंच
श्रीमती. सविता संतोष कडु
महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकासात मोलाचा वाटा.
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
श्रीमती. सविता भिमराव काळे.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी.
नागरिक सुविधा
