आचिर्णे ग्रामपंचायत - आमच्याबद्दल

ग्रामपंचायत आचिर्णे

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन
श्री. वासुदेव अनंत रावराणे
सरपंच

श्री. वासुदेव अनंत रावराणे

वासुदेव अनंत रावराणे हे ग्रामपंचायत आचिर्णेचे निष्ठावंत व लोकाभिमुख सरपंच आहेत. गावाच्या विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्यांनी शेती, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सातत्याने विकास साधण्यावर भर दिला आहे. सहकार्याची भावना आणि लोकसंपर्कातील त्यांचा सहज व आपुलकीचा स्वभाव यामुळे गावातील सर्व वयोगटातील लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत. ते सर्व सदस्यांना सोबत घेऊन “एकत्र प्रयत्न – सर्वांगीण विकास” या तत्त्वावर ग्रामपंचायतीचे कामकाज पार पाडत आहेत.

कार्यकारी मंडळ

ग्रामविकासासाठी कटिबद्ध उपसरपंच व सदस्य

श्रीमती. सविता संतोष कडु
उपसरपंच

श्रीमती. सविता संतोष कडु

वार्ड क २
सदस्य

श्री. रुपेश सदानंद रावराणे

वार्ड क्र. ३
सदस्य

श्री. महेंद्र भास्कर रावराणे

वार्ड क्र. २
सदस्य

श्री. सुहास बाळकृष्ण गुरव

वार्ड क्र. १
सदस्या

श्रीमती. सुवर्णा सुनिल रावराणे

वार्ड क्र. ३
सदस्या

श्रीमती. सारिका संदीप कडू

वार्ड क्र. २
सदस्या

श्रीमती. सारिका संतोष रावराणे

वार्ड क्र. २
सदस्या

श्रीमती. शर्वरी संतोष कदम

वार्ड क्र. २

प्रशासन व कर्मचारी वृंद

ग्रामविकासाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचे आधारस्तंभ

प्रशासन विभाग

सविता भिमराव काळे
सविता भिमराव काळे
ग्रामपंचायत अधिकारी
आकाश सुहास दर्डे
ग्रामपंचायत शिपाई
कृष्णाजी श्रीधर सावंत
नळकामगार
दिव्या महेश धुळप
डेटा ऑपरेटर
संतोष भीमसेन वायगणकर
ग्रामरोजगार सेवक

महसूल व तांत्रिक विभाग

राजेंद्र देवबा चरापले
महसूल अधिकारी
स्नेहा संतोष वायंगणकर
महसूल सेवक
बालाजी वाघमोडे
कृषीसेवक
यशोधन नारायण हेदुळकर
पशुधन अधिकारी
प्रदीप माणिक पवार
पशुवैद्यकीय परिचर
दिनेश मारूती पवार
कंत्राटी वायरमन

आरोग्य विभाग

डॉ. अनिल पाटील
वैद्यकीय अधिकारी
सेजल रविंद्र कुवळेकर
आरोग्य सेविका
जया जयसिंग यदृक
आशा सेविका
अनुष्का अजय पालकर
आशा सेविका

शिक्षण विभाग

राहुल संग्राम अस्पतवार
विद्यामंदिर शाळा माळवाडी
वैभव दिनकर तळेकर
विद्यामंदिर शाळा माळवाडी
कविता गुलाब लोहकरे
प्राथमिक शाळा कडुवाडी
ज्योती दिलीप कावरे
प्राथमिक शाळा कडुवाडी
संदिप जनार्दन शेळके
प्रा. शाळा सिद्धाचीवाडी
विधी विवेक नर
प्राथमिक शाळा मधलीवाडी

महिला व स्वयंसेविका गट

सौ. दीपाली दिलीप रावराणे
सौ. दीपाली दिलीप रावराणे
अध्यक्ष - मैत्री ग्रामसंघ
स्नेहा मोहन रावराणे
अंगणवाडी सेविका
मंदा रामचंद्र शिंगाडे
अंगणवाडी सेविका
पुनम रुपेश रावराणे
अंगणवाडी सेविका
साक्षी सागर दरडे
अंगणवाडी सेविका
साक्षी दयानंद महाडीक
CRP महिला गट
आचिर्णे ग्रामपंचायत - वित्त व सहकार

वित्त व सहकार

गावाच्या समृद्धीसाठी कटिबद्ध वित्तीय संस्था

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

आचिर्णे शाखा
श्री.दिलीप मोहन रावराणे

श्री. दिलीप मोहन रावराणे

संचालक
९०२२९०६२०४
प्रसाद वासुदेव पवार

प्रसाद वासुदेव पवार

शाखा व्यवस्थापक
९४२३३००२७६
सौ. रूपाली सुरेश शेळके

सौ. रूपाली सुरेश शेळके

लिपिक
९४२१२८२८७४
श्री. कृष्णा सुरेश कातकर

श्री. कृष्णा सुरेश कातकर

शिपाई
७६२०९०८६१७

आचिर्णे विकास सह. सेवा सोसायटी लिमिटेड

रजि. नं. १४३५९ | स्थापना: २८/०२/१९५९ | सन २०२१-२२ ते २०२६-२७

संचालक मंडळ

अ.क्र. संचालकाचे नाव पदनाम संचालकाचा प्रवर्ग
श्री. जयसिंग हनुमंत रावराणेचेअरमनसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
श्री. उत्तम गणपत सुतारव्हा. चेअरमनइतर मागास प्रवर्ग
श्री. आदेश पंडीत रावराणेसदस्यसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
श्री. मोहन सखाराम रावराणेसदस्यसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
श्री. चंद्रकांत राजाराम रावराणेसदस्यसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
श्री. संतोष रघुनाथ रावराणेसदस्यसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
श्री. तातु भिवा कडूसदस्यसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
श्री. अनंत अर्जुन तेलीसदस्यसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
श्री. राजेंद्र गणपत दर्डेसदस्यसर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी
१०श्री. बाबु सिदु काळेसदस्यभटक्या विमुक्त जाती/जमाती
११श्री. बाळकृष्ण आत्माराम कदमसदस्यअनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी
१२सौ. सुवर्णा सुनिल रावराणेसदस्यमहिला राखीव
१३सौ. विनया विजय घाडीसदस्यमहिला राखीव